An outstanding surgeon. I am very satisfied with kulkarni sir and his contiouus guidance for betterment.
July 28, 2023
I recently got my appendix surgery done by Dr. Aditya Kulkarni and I must say he is a highly competent surgeon. Not only that, he creates quite a comfortable atmosphere for his patients. I’d seriously recommend going to him for your surgical needs, you will be in very good hands.
April 28, 2023
Wonderful experience with Dr.Aditya Kulkarni was a wonderful surgeon, and the Clinic staff was always helpful and kind. They ensured I had a smooth prep, surgery, and follow-up. I am so glad I chose Dr.Aditya Kulkarni and would highly recommend to anyone.🙂
September 28, 2023
मी एक पोलीस अधिकारी असून माझ्या पत्नीस शुगर कमी असल्याच्या कारणाने पुण्यातील दोन मोठ्या हॉस्पिटलला उपचार घेणे कामे गेलो असता सदर ठिकाणी माझी दिशाभूल झाली... मी रुबी हॉल येथे आल्यानंतर मला गॅस्ट्रोलॉजी सर्जन डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांना भेटलो त्यांनी मला अतिरिक्त कोणतेही टेस्ट करण्यास न सांगता पूर्वी केलेल्या टेस्टचे रिपोर्ट पाहून मार्गदर्शन केले व कोणतीही भीती न घालता कोणता आजार आहे आणि त्यावर कशा पद्धतीत उपचार होईल यामधून कोणत्या प्रकारे आपला पेशंट लवकरात लवकर बरा होईल व पुन्हा हा आजार उद्भवणार नाही याकरता योग्य मार्गदर्शन केले.. डॉक्टर आदित्य कुलकर्णी सर यांनी मला माझ्या पत्नीवर होणाऱ्या उपचार करता किती खर्च लागेल व तो आपण कोणत्या पद्धतीत कमी करू शकू अथवा त्यासाठी अधिकचे मार्गही सुचवून कमी खर्चामध्ये ऑपरेशन करून पेशंट कसा बरा होईल यावर अधिक भर दिला.. आणि आज मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आठ तासाची सर्जरी करून पेशंट कमी कालावधीमध्ये रिकव्हर होऊन आज तो घरी परतला आहे.. डॉक्टर आदित्य कुलकर्णी सर यांच्या शब्दातून कॉन्फिडन्स आणि त्यांच्याकडे असलेला अनुभव स्पष्ट जाणून येतो त्यामुळे पेशंट वर केली गेलेली आठ तासाची सर्जरी ही एकदम व्यवस्थित पार पडली.. पेशंटला कोणतेही प्रकारचा धोका उद्भवला नाही.. सर आपले खूप खूप धन्यवाद...
February 28, 2023
Dr Aditya Kulkarni is a wonderful surgeon and undoubtedly the most knowledgeable one. My mother was diagnosed with Gallbladder stones. The way Dr Aditya explained everything during the consultation, gave us confidence. He explained us the entire process right from consultation, surgery, treatment and post hospitalization. It was a Laparoscopic Cholecystectomy surgery done by him. The entire process was so smooth. He has always been accessible over calls and messages in case of need. I would highly recommend Dr Aditya Kulkarni to anyone looking for a reliable surgeon.
February 28, 2023
